Description
आपण स्वतःला प्रेरित कसे करतो ? आपले कोणते गुण यशाकडे नेतात? कोणती समान वैशिष्ट्ये जगातील यशस्वी माणसं घडवितात? तुम्ही नशीबाचे नियोजन करू शकता का? तुम्ही कोणत्याही संधीचा विचार कसा करता? सकारात्मक की नकारात्मक ? आपण निवडलेल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वयंप्रेरित करणारे अनेक मुद्दे या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.
Reviews
There are no reviews yet.