Description
बहुतांशी आपल्या नजरेस पडत नसतील, पण आपणांसमवेतच हजारो गुलाम रहात आहेत.विल्बरफोर्सने गुलामगिरीला बंदी घालण्यासाठी दिलेल्या लढ्याला दोनशे वर्षे उलटली आहेत.राहिला गुप्ता यांनी आताच्या जगातले पाच गुलाम शोधून काढून, त्यांच्या कथा आपल्याला सांगाव्या म्हणून त्यांचं मन वळवलं. वेश्याव्यवसायासाठी फसवून, पळवून आणलेली विशीच्या आतली रशियातील मुलगी ते ट्रायाडच्या गुंडांच्या धास्तीत जगणारा चिनी माणूस, अशा सुटका करून घेऊ शकलेल्या नशीबवानांपैकी काहींना आपण भेटतो.
Reviews
There are no reviews yet.