Description
“वपु काळे यांची अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी… जीवनविषयक एक कठोर तत्त्वज्ञान परखडपणानं `बाबी` या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे… तुम्ही तो घ्यायलाच हवा… “
Reviews
There are no reviews yet.