Description
सुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय…लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध…ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती खNया आई-वडिलांचा शोध घेते… तिची आई असते आता एक संपन्न, प्रतिष्ठित स्त्री…तर वडील यशस्वी, प्रसिद्ध अॅडव्होकेट…जन्मदात्यांना भेटून भवानी आपल्या दत्तक माता-पित्याकडे परतते…नियतीच्या अगम्यतेची जाणीव झालेल्या भवानीचा नाव न बदलण्याचा हट्ट संपलाय…पण तोपर्यंत यासीनचं लग्न झालंय…अर्थपूर्ण कादंबरी
Reviews
There are no reviews yet.