Description
कर्करोगाच्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या पेशी मिळवून त्या विद्यापीठाला विकणारा डॉक्टर. या पेशींच्या मालकीसाठी काहीही करायला तयार असणारे उद्योगपती आणि मतलबी प्राध्यापक. चिम्पँझी मादीच्या जनुकसंचात स्वत:चेच जनुक मिसळून बेकायदेशीररीत्या ‘ह्यूमंझी’ बनवणारा बेजबाबदार जीवशास्त्रज्ञ. धर्म आणि विज्ञान यांची चलाखीनं सरमिसळ करणारा, आपल्या विद्याथ्र्यांचं संशोधन चोरणारा आणि राजकारणात राजकारण्यांनाही मागे टाकणारा शास्त्रज्ञ रॉबर्ट बेलार्मिनो. स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे प्रसिद्धी माध्यमांचे लोक. या सगळ्या काळ्या पाश्र्वभूमीवर मनोरंजन करणारा आणि गणित सोडवणारा बुद्धिमान पोपट…. या सगळ्यातून तयार होते प्रश्नांची मोठी मालिका. उत्तरं नसलेले, अस्वस्थ करणारे प्रश्न…. मन मानेल ते करायला सज्ज असणारं आजचं जीवशास्त्र पाहता पुढे काय होणार?
Reviews
There are no reviews yet.