Description
काय दिल माझ्या प्रेमाने? फक्त दुःख? आसमंडच्या गाण्याचा मुखडा आहे बघ, लव्ह इज ओन्ली फॉर टुडे प्रेम फक्त आजच्यापुरता हे खरा असावा पण कळल कधी नाही, माणसाच्या मनाचीच नाती खरी, हे गृहीतक होत माझ. सामाजिक नात्याला झुगारून तरीही सामाजिक होत ते पण लक्षात आलं कि माणसाच्या मनाच्या नात्याला तर स्थानाच नाहीये आणि किंमतही.
Reviews
There are no reviews yet.