Sale!

ANANDACHA PASSBOOK by SHYAM BHURKE | Mehta Pub

280.00

ANANDACHA PASSBOOK by SHYAM
BHURKE

·        
Original Book Title: ANANDACHA
PASSBOOK

·        
Availability : Available

·      

·        
Edition : 3

·        
Pages : 320

·        
Language : MARATHI

·        
Category : AUTOBIOGRAPHY

·        
Available in Combos :SHYAM
BHURKE COMBO – 10 BOOKS


Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-05 Categories: ,

Description

·        
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली. साहित्य कला क्षेत्रात भरारी मारली. वि.. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.. देशपांडे, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, राम गबाले, भीमसेन जोशी, शरद तळवलकर, सुरेश भट, वामनराव चोरघडे, प्रा. शिवाजीराव भोसले अशा अनेक नामवंतांसंबंधीच्या आठवणी आनंददायी आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या समाजकार्यात सहभागी होता आले. खुमासदार अत्रे, पु.. एक आनंदयात्रा, नंदादीपवि.. खांडेकर, साहिाQत्यक सावरकर, गोनीदांएक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकरगुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.


Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ANANDACHA PASSBOOK by SHYAM BHURKE | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.