Sale!

ALO-ANDHARI by BABY HALDER | Mehta Pub

128.00

ALO-ANDHARI by BABY
HALDER

·
Original Book Title: A LIFE
LESS ORDINARY

·
AvailabilityAvailable

·
TranslatorsMRUNALINI
GADKARI

· 

·         Edition: 2

·
Pages: 152

·
Language: Translated From
ENGLISH to MARATHI

·
Category: AUTOBIOGRAPHY

 

Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-03 Categories: ,

Description

·
जर तेरा वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच, सातवीतूनच शाळेला रामराम ठोवूÂ, एका अडाणी, मंदबुद्धी आणि दुप्पट वयाच्या माणसाबरोबर तुझी गाठ बांधली गेली, अंगावर दूध पिणारं एक मूल असतानाच दुसNयाची चाहूल लागली आणि पाहता पाहता तीन मुलांची आई झालीस, पंचविशीतच शरीर आणि मन थकलं असतानाही मुलांसकट दूर एखाद्या अनोळख्या गावी जावं लागलं. पोटासाठी मोलकरणीचं काम करतानाच मुलांची दुखणी, अभ्यास, पैसा ह्यांची सतत काळजी वाहावी लागली आणि असं असतानासुद्धा, स्वत:च्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात सर्व अडचणींना तोंड देत इथपर्यंत कसे आलो, हे सातवीपर्यंत शिकलेल्या मोडक्यातोडक्या पण अतिशय सरळ भाषेत सांगण्याची जिद्द तुझ्यात असेल, तर सखे, तुझं दुसरं नाव असेल बेबी हालदार. जिच्या आलोआंधारि ह्या आत्मकथेनं साहित्यजगतात खळबळ उडवून दिली.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ALO-ANDHARI by BABY HALDER | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.