Weight | 650 g |
---|---|
ISBN | 978-93-86628-17-6 |
पुस्तकाची पाने | 548 |
बाईंडिंग | कार्ड बाईंडिंग |
साईज | 5.5″ X 8.5″ |
सद्य आवृत्ती | ऑगस्ट 2018 |
पहिली आवृत्ती | डिसेंबर 2017 |
Illustrator | सतीश भावसार |
Book Author | सारंग दर्शने |
Sale!
Atal Ji | Rajhans Publication | अटलजी
₹480.00
Item will be shipped in 3-5 business days
Description
ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची…
कसलेल्या संसदपटूची आणि
लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची…
समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची…
सत्ता सेवेसाठी असते,
हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची…
हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व
यांत भेद न करणाऱ्या
उदारहृदयी राष्ट्रवाद्याची…
कहाणी संघर्षाची आणि साफल्याची…
कहाणी अटलजींची आणि
भारताच्या विशाल राजकीय पटाची…
You must be logged in to post a review.
No more offers for this product!
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.