Sale!

ATARAPI by DHRUV BHATT | Mehta Pub

128.00

  • Original Book Title: ATARAPI
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA SHALIGRAM
  • Edition : 1
  • Pages : 152
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-326 Categories: ,

Description

तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा… एक भाऊ स्वतंत्र विचारांचा… त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा… दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा… नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा… आध्यात्मिक विचारांचा… त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी. हे भाऊ जन्माला येणा-या जीवांचं प्रातिनिधिक रूपक आहे. ओघवत्या, रसाळ शैलीतली ही ‘वेगळी’ कादंबरी वाचकांना अंतर्मुख व्हायला, विचार करायला प्रवृत्त करते. सृष्टिकत्र्याच्या इच्छेने जन्म घेणारा जीव असतो परका… ति-हाईत… एक अतरापी!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ATARAPI by DHRUV BHATT | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.