Description
वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी वॅÂन्सर हा विकार आजही असाध्य समजला जातो. कारण मानसिक व शारीरिकदृष्ट्या रुग्णावर मोठा आघात करणा-या या आजारावर अजून तरी ‘रामबाण’ उपाय सापडलेला नाही. आधुनिक जीवनशैलीचा शाप म्हणून आज मोठ्या प्रमाणात वॅÂन्सर आपल्यासमोर येत आहे. आधुनिक उपचार आणि मानसिक संतुलन शिकवणारे पारंपरिक भारतीय शिक्षण व आहारपद्धती या दोघांचा मेळ साधल्यास वॅन्सरशी सामना करणे तुलनेने सोपे जाते, ही वेगळी दृष्टी या पुस्तकातून मिळते.
Reviews
There are no reviews yet.