Description
ह्या पुस्तकाची तुम्हाला नितांत गरज आहे- आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी. वैद्यकीय उपचाराच्या अत्यानुधिक माहितीसाठी. अनेक डॉक्टर्स व वैज्ञानिकांच्या माहिती व अनुभवांनी समृद्ध असलेले हे पुस्तक आजाराचे अचूक निदान करतेच, पण त्यावर उपचारही सुचवते. या उपचाराची प्रचलित औषधांशी सांगड घातलेली आहे. हा आरोग्यविषयक ठेवा स्वत:पाशी बाळगण्याची तुमची जबाबदारी आहे.
Reviews
There are no reviews yet.