Description
आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे गोरेगोमटे रूप असं मानायचा काळ कधीच गेला. त्याऐवजी सौंदर्य ± स्मार्टनेस ± बुद्धिचे तेज हा त्रिवेणीसंगम आजकाल अपेक्षित असतो. आपण ज्या वर्तुळात वावरतो, तिथे सगळ्यांमध्ये आपण उठून दिसावं, आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी असं वाटण्यात काहीच गैर नाही. उपजत सौंदर्य हे जरी आपल्या हातात नसलं, तरी प्रयत्नपूर्वक व्यक्तिमत्व खुलवून त्यात आकर्षकपणा, भारदस्तपणा आणणं जमण्यासारखं असतं.
Reviews
There are no reviews yet.