Sale!

CRISIS by ROBIN COOK | Mehta Pub

280.00

  • Original Book Title: CRISIS
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • Edition : 1
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-358 Categories: ,

Description

क्रेग बोमन या निष्णात हृदयरोगतज्ज्ञावर, हलगर्जीपणा केल्यानं, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल खटला सुरू होतो. स्वत:चं लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलं असताना, केवळ बहिणीचा संसार वाचावा म्हणून,वैद्यकीय तपासनीस असणारा जॅक स्टेपलटन क्रेगच्या मदतीस सरसावतो. सत्य उघडकीस आणण्यासाठी तो अनेक महिन्यांपूर्वी दफन केलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा धाडसी निर्णय घेतो. धमक्यांचा सामना करत, जिवावर उदार होऊन जॅक हे काम पार पाडतो. पण त्यामधून बाहेर आलेलं सत्य फारच भयंकर निघतं…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “CRISIS by ROBIN COOK | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.