Sale!

KEYNOTE J.R.D TATA by S. A. SABAVALA, R. M. LALA | Mehta Pub

Original price was: ₹220.00.Current price is: ₹176.00.

  • Original Book Title: KEYNOTE J.R.D TATA
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • Edition : 4
  • Pages : 183
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-156 Categories: ,

Description

नऊ प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकात जे.आर.डी. टाटांनी सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळात त्यांच्या कंपन्यांच्या भागधारकांसमोर दिलेली अध्यक्षीय निवेदने व भाषणे यांतील काही उताऱ्यांचे संकलन आहे. अर्धशतकाहून अधिक काळ देशातील सर्वांत मोठ्या औद्योगिक समूहाचे नेतृत्व करणाऱ्या जेआरडींच्या मनन-चिंतनाचा परिपाक या पुस्तकात पाहायला मिळतो. आर्थिक प्रश्न, उद्योग, नियोजन, मानवी नातेसंबंध, लोकसंख्या… अशा विस्तृत विषयमालिकेचा परामर्श घेणाऱ्या जेआरडींचे काळाची पावले ओळखणारे विचार इतिहासाचा मौल्यवान दस्तऐवज बनून वाचकांसमोर येतात व त्याला विचारप्रवृत्त करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “KEYNOTE J.R.D TATA by S. A. SABAVALA, R. M. LALA | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.