Description
प्राप्त परिाQस्थतीत मानवतेची, सत्याची बूज राखणाऱ्या, लेखनातून परखड मुद्दे मांडणाऱ्या, त्यामुळे वाट्याला आलेल्या अवहेलना, मानहानी, शारीरिक मारहाण, या सगळ्यातून मानसिक संतुलन ढळू लागलेल्या तीन मित्रांची ही कथा आहे; जे निधर्मी देशात राहत आहेत; पण तिथे धर्मसहिष्णुता नाही, तिथे अशा जनतेच्या भावना दुखावत आहेत; ज्यांना मानवतेचे काळीज नाही. अशा वातावरणात अत्याधिक दडपणामुळे भास, भयानक स्वप्नांचे ते शिकार झाले आहेत. तशाही परिाQस्थतीत स्वतःची विनोदबुद्धी शाबूत ठेवून `नाकोहस’ नामक भ्रामक तरीही नजीकच्या भविष्यात घडू पाहणाNया राजनीती आणि समाजनीतीला डोईजड होऊ घातलेल्या शक्तीशी केलेल्या सामन्याचे रंजक वर्णन म्हणजेच `नाकोहस’.
Reviews
There are no reviews yet.