Description
आजच्या युगातला कदाचित महान कथाकार –मेल ऑन संडे कथानक जुळवण्याची हातोटी, ही जेफ्री आर्चरला मिळालेली दैवी देणगी असावी आणि त्याचं वर्णन अलौकिक असंच करावं लागेल. –डेली टेलिग्राफ श्रेष्ठ कथाकार अलेक्झान्ड्रे ड्युमास याच्या पंगतीत हा सहज बसू शकतो. -वॉशिंग्टन पोस्ट आर्चर हा असामान्य मनोरंजनकार आहे. –टाइम आर्चरची संशोधकवृत्ती, त्याचा झपाटा आणि सहज सोपी, पण तरीही प्रभावी लेखनशैली वादातीत आहे. –सण्डे टेलिग्राफ आर्चर हा विलक्षण कथाकार आहे. पान उलटल्यावर आता पुढे काय होणार, ही वाचकांची उत्सुकता, तो सतत ताणून ठेवत असतो. –सण्डे टाइम्स असा कथाकार सध्यातरी कोणी हयात नाही. –लॅरी किंग.
Reviews
There are no reviews yet.