Sale!

RUTU NYAHALANARE PAN by V. S. KHANDEKAR | Mehta Pub

120.00

  • Original Book Title: RUTU NYAHALANARE PAN
  • Availability : Available
  • Edition : 2
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : INTERVIEWS
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-133 Categories: ,

Description

खांडेकरांशी हितगुज करणं, असतो एक मनमोकळा संवाद! असतो एक शब्दातीत साहित्यानंद!! संभाषणात विविध विषय आपसुक निघतात… जुना कणखर आवाज पेट घेतो, मग चिरंतन मूल्यांची होणारी कत्तल जळजळत्या शब्दांतून व्यक्त होत रहाते… पुढे गतकाल जिवंत होतो. शिशिर सरतो, पानगळ जाऊन वसंत बहरतो. ऋतू मागं टाकत उमलणारं असं प्रत्येक पान, असतं गतकालाचं वैभव नि वर्तमानातील वैयथ्र्य! त्यात एकामागून एक संवाद साकारतात, अन् आकारतं, ‘ऋतू न्याहाळणारं पान.’ …. काळाचा साक्षीदार अन् साक्षात्कारही! एक पान झाडावरचं. सर्व ऋतू न्याहाळतं नि मगच गळून पडतं. मुलाखतीत असतं असं समग्रपण! लेखक समजून घ्यायचा तर अशी पानं न्याहाळायलाच हवीत!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “RUTU NYAHALANARE PAN by V. S. KHANDEKAR | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.