Sale!

SANGEET RANKACHE RAJYA by V. S. KHANDEKAR | Mehta Pub

80.00

  • Original Book Title: SANGEET RANKACHE RAJYA
  • Availability : Available
  • Edition : 2
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-196 Categories: ,

Description

…‘रंकाचे राज्य’ म्हणजे स्थानिक स्वराज्यावरील टीका आहे. निरनिराळ्या म्युनिसिपालिट्यांतून जे सावळे गोंधळ चाललेले असतात त्यांची यात यथास्थित हजेरी घेतली आहे. आणि हे गोंधळ घालणाया आपमतलबी व पोटभरू गोंधळ्यांचे ओंगळ चाळे बंद पाडण्याला काय उपाय लोकांच्या खया पुढायांनी योजिले पाहिजेत याचेही दिग्दर्शन केले आहे. दिनकर हा या कथानकातील नायक आहे. हा वस्तुत: शिकला सवरलेला खुद्द संस्थानिक असून, संस्थानाची राज्यसूत्रे आपल्या हाती घेण्यापूर्वी लोकस्थितीचा अनुभव घेण्यासाठी व साधल्यास लोकसेवा करण्यासाठी तो गुप्त वेषाने आपल्याच संस्थानात येऊन, आपलपोट्या सभासदांच्या हातून स्थानिक स्वराज्याचे यंत्र हिसवूÂन घेण्याची नि:स्वार्थी चळवळ करतो….गुणदोषांची, इष्टानिष्टांची, सारासाराची जाणीव लोकांत उत्पन्न करणारे नाटक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SANGEET RANKACHE RAJYA by V. S. KHANDEKAR | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.