Sale!

SONS OF FORTUNE by JEFFREY ARCHER | Mehta Pub

320.00

  • Original Book Title: SONS OF FORTUNE
  • Availability : Available
  • Translators : AJIT THAKUR
  • Edition : 1
  • Pages : 350
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-534 Categories: ,

Description

सिद्धहस्त कथालेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या वाचकांना खिळवून ठेवणा-या कादंब-यांपैकी ही एक अत्युत्तम कादंबरी. फसवेगिरीच्या आणि बदनामी होऊ शकेल, अशा गुंतागुंतीच्या घटना घडतात आणि मग त्यांचा व्यवस्थित बदला घेतला जातो, तो कसा; ह्याची अत्यंत कौशल्यपूर्ण गुंफण.ऑक्सफर्डचा एक प्रोफेसर, लंडनमधील एक प्रतिष्ठित उच्चभ्रू डॉक्टर, एक फेशनेबल फ्रेंच आर्ट – डीलर आणि मोहक व्यक्तिमत्त्व असलेला एक इंग्लिश लॉर्ड – ह्या सगळ्यांमध्ये समान धागा तो काय असणार? तसं पाहिलं, तर कुठलाच नाही! पण ह्या सगळ्यांना हार्वे मेट्काफ नावाच्या, आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात अफाट उलाढाल्या करणा-या लपंग्यानं संपूर्णपणे लुंगवलेलं असतं! आणि त्यांचे पैसे परत मिळण्याची त्यांना थोडीही आशा नसते! – की असते? –आणखी नुकसान होणं शक्यच नसतं, म्हणून ही चार अगदी आगळी-वेगळी माणसं एकत्र येतात, आणि काही अफाट, भन्नाट योजना आखतात. त्या योजना पार पाडता-पाडता, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विख्यात इमारती, जुगाराचे जगप्रसिद्ध अड्डे असलेलं माँटे कार्लो, पॅरिसमधल्या एका हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर, लंडनच्या उच्चभ्रू आर्ट गॅल-या, अ‍ॅस्कॉटच्या घोड्यांचं रेसकोर्स, तसंच, विम्बल्डनच्या टेनिस कोर्टावरही जाऊन पोचतात! हे सगळं कशासाठी? हार्वे मेट्काफनं चोरलेले त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी! – अगदी एक न् एक पैसा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SONS OF FORTUNE by JEFFREY ARCHER | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.