Sale!

SUMITA by D. BHATTACHARYA | Mehta Pub

280.00

  • Original Book Title: THE SHADOW FROM LADAKH
  • Availability : Available
  • Translators : VYANKATESH MADGULKAR
  • Edition : 4
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-539 Categories: ,

Description

“तू आमचं नेतृत्व कर.“ असं म्हणून भास्करनं आपल्या हातातील मशाल सुमीताच्या हाती दिली. गांधीग्राममध्ये प्रवेश करता-करता तिच्या हातातला कंदील आपल्या हातात घेतला. त्याच्या मनात आलं की, आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे… प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली, ती ही नव्हे… त्या जुन्या देवळाबाहेर पडताच थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच… हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे, हे त्याला सांगता येत नव्हतं; पण आत्ताची सुमीता ही नवी होती, एक चमत्कार होता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SUMITA by D. BHATTACHARYA | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.