Sale!

SUTTI ANI ITAR EAKANKIKA by D.M.MIRASDAR | Mehta Pub

72.00

  • Original Book Title: SUTTI ANI ITAR EAKANKIKA
  • Availability : Available
  • Edition : 6
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-199 Categories: ,

Description

शाळेतील शिक्षक खोली म­धल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांम­ध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा “सुट्टी` या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं “निरोगी दवाखान्यात`… फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा “फर्स्ट क्लास वेटिंग रूम`मध्ये … तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्या­यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा “निकाल`म­ध्ये.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SUTTI ANI ITAR EAKANKIKA by D.M.MIRASDAR | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.