Description
‘तात्यांचा ठोकळा’
एकनाथ पाटील (तात्या)
नवीन सुधारित २७ वि आवृत्ती २०२०,
PSI / STI / ASO
राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, DEPT PSI, ARTI, कर सहाय्यक, मेगा भरती परीक्षा मार्गदर्शक.
नवीन काय:
- कोरोना ( Covid – 19), सारी आजार.
- केंद्र व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प, २०२०-२१
- केंद्र व महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल, २०१९-२०
- आत्मनिर्भर योजना, २०२०
- पदम पुरस्कार,२०२०
- महारत्न, मिनिरत्न उद्योग, २०२०
- नवे केंद्रशासित प्रदेश : जम्मू काश्मीर, लडाख, दादर – नगर हवेली आणि दीव दमण
- नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)
- १६ वा भारत वन अहवाल, २०१९
- ९२ वे ऑस्कर, २०२०
- ७७ वे गोल्डन ग्लोब, २०२०
- ७३ वे बाफ्टा पुरस्कार, २०२०
Reviews
There are no reviews yet.