Description
‘अशी माणसे येती’ हा लेखक-संपादक वसंत जोशी यांचा व्यक्तिचित्रसंग्रह. म. म. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, डॉ. वि. भि. कोलते, राम शेवाळकर, शंकर पाटील प्रभृतींची व्यक्तिचित्रं त्यांनी या संग्रहात रेखाटली आहेत. काय आहेत या आठवणी, कसा लाभला या व्यक्तींचा जोशींना सहवास, एक व्यक्ती म्हणून जोशींना या व्यक्ती कशा भावल्या…जाणून घ्या या व्यक्तिचित्रसंग्रहातून.
Reviews
There are no reviews yet.