Sale!

ATHAVANINCHE MOTI by VERA GISSING | Mehta Pub

192.00

ATHAVANINCHE MOTI by VERA GISSING | Mehta Pub  

  • Original Book Title: PEARLS OF CHILDHOOD
  • Availability : Available
  • Translators : DR.VINAYA DHARWADKAR
  • Edition : 1
  • Pages : 199
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Item will be shipped in 3-5 business days
  Ask a Question
Store
0 out of 5
SKU: 500-32 Categories: ,

Description

दुस-या महायुद्धाचा काळ जून, १९३९. व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच, अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून व्हेरा सहा वर्षं ब्रिटनमध्ये राहते. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सुरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशाआकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना… असे सगळे ती डायरीत टिपत जाते. १९४५मध्ये ती मायदेशात परतते तेव्हा तिचे आई-वडील मरण पावलेले असतात. ती इंग्लंडला परतते; तेव्हा तिच्या मनात पुन्हा त्या आठवणी, त्या भावना आणि तो काळ जागृत होऊ लागतो. आणि ती पुन्हा वळते तिच्या डायरीकडे…. प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढणा-या एका मुलीची ही करुण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलनं म्हणजे हे ‘आठवणींचे मोती’!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ATHAVANINCHE MOTI by VERA GISSING | Mehta Pub”
No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

  • Sign Up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.