Description
हे पुस्तक म्हणजे तुमचा छोटेखानी मित्रच. आयुष्यातल्या अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी मदतनीस ठरू शकतील असे काही व्यावहारिक मंत्र-तंत्र यात दिले आहेत. निराशा आणि एकाकीपणाच्या काळात तणावमुक्त होण्यासाठी काय करावे यासाठी काही उपाय तुम्हाला यात मिळतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात ताण-तणावांना सामोरे जाताना पारमार्थिक, अध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कसे परिवर्तन घडून येऊ शकते, हे हा मित्र तुम्हाला सांगेल!
Reviews
There are no reviews yet.