Description
सुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युद्धभूमीवर शौर्य गाजविले… त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला… भारत-चीन युद्धात शौर्य गाजवताना बाजीरावही… शौर्याची परंपरा असणाऱ्या मोहित्यांच्या घरात यामुळे `सावट` पसरले… बालपणापासून पराक्रम, शौर्य यांच्या कथा ऐकणाऱ्या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा `छोटा जवान` निघाला… सीमेवर… देशावर निस्सीम प्रेम करणाऱ्या शूरांची ही शौर्यगाथा…
Reviews
There are no reviews yet.