Description
ही कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अन्टार्टिक खंडावरच्या साहसी मोहिमांची… त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेल्या थरारांची… आणि मृत्यूच्या कराल दाढेतून जिवलगांची जिद्दीने केलेल्या सुटकेची… ही कथा आहे, मानवी स्वभावातील कंगो-यांची… राज्यविस्तारासाठीच्या संघर्षाची… आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटणा-यांची… ही कथा आहे, अथक मानवी प्रयत्नांची… ज्ञानलालसेची… आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाच्या विलोभनीय; पण अकराळ रूपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!
Reviews
There are no reviews yet.