Description
जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास माणूस करतच असतो. पण या प्रवासातही काही वेळा त्याला गूढत्व जाणवते. पण खरा गूढ आणि अनाकलनीय प्रवास आहे जन्मापूर्वीचा आणि नंतरचा… या गूढाचे माणसाला विलक्षण आकर्षण वाटते. त्याला आणखी आकर्षण वाटते ते भविष्याचे. आणि एकदा या गूढाचे किंवा भविष्याचे वेध लागले की… आणि यातूनच जन्म घेतात गूढकथा, संदेहकथा, रहस्यकथा, फॅन्टसीज, कूटकथा आणि भयकथा…. आणि इतर अशाच अनेक… माणसांच्या या मनोव्यापारांचे रहस्य उलगडत टिपलेल्या या कथा… तशा विलक्षण आणि वेगळ्या…
Reviews
There are no reviews yet.